आपली भारतीय संस्कृती मधील
अनेकांचा सगळ्यात आवडता सण म्हणजे दिवाळी. यावर्षीची आपली थीम "संवाद"
अशी होती. त्याला अनुसरून दीपोत्सव कार्यक्रमाची सजावट करण्यात आली. माणसाचा
निसर्गाशी असलेला संवाद, बदलत्या प्रहरासोबत बदलणारा, संवादाची सप्तपदी, संवादावरील विविध कविता यांनी शाळा सजली होती. सर्व
पालक, विद्यार्थी
आणि सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून कार्यक्रम अधिकच प्रकाशमान
केला.