क्रीडा महोत्सव
आरुणि विद्यामंदिर, कर्वेनगर, पुणे 18-Apr-2024
Total Views |
आजकाल शाळांना दुर्मिळ होत
चाललेलं मोठं मैदान, आम्हाला मात्र लाभलं आहे. अभ्यासातील प्रगती बरोबरच शारीरिक
विकास आणि निखळ आनंद तेवढाच महत्वाचा आहे. मातीमध्ये मनसोक्त भरपूर खेळण्याचा आनंद
या निमित्ताने मुलींना मिळतो. वैयक्तिक, जोडीने तसेच गटामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे
आयोजन करण्यात आले होते. थंडगार सरबत आणि छोट्या छोट्या बक्षिसांनी या स्पर्धांची
रंगत वाढवली.