वार्षिक स्नेहसंमेलन

18 Apr 2024 15:22:16
अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव देणे आणि आत्मविश्वाने सगळ्यांसमोर आपले कलागुण सादर करणे यासाठी दरवर्षी अगदी आनंदाने आणि उत्साहाने होणारा उपक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. यावर्षीच्या "संवाद" थिम प्रमाणे अगदी लहान गटापासून ते पालकांपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी होती. त्यामध्ये संवाद देवाशी, संवाद स्वतःशी, मनाशी, ग्रहणाऱ्यांशी, लहान मुलांच्या मनातील सुपर हिरोंशी,अगदी फुलपाखरांशी सुद्धा. यावर विविध नाच तसेच नाटक सादर करण्यात आले. पालकांनी आईशी संवाद हा कार्यक्रम सादर केला.
Powered By Sangraha 9.0